डंपिंग यार्डमध्ये पी. व्ही. सिंधूचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट

2 January 2025

Created By: Swati Vemul

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बिझनेसमन वेंकट दत्ता साईशी केलं लग्न

लग्नानंतर पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता साईचं फोटोशूट चर्चेत

किशनगड इथल्या डंपिंग यार्डमध्ये पी. व्ही. सिंधू-वेंकट दत्ता साईचं रोमँटिक फोटोशूट

फोटोशूटसाठी ही अत्यंत प्रसिद्ध जागा असून इथले रील्सही होतात व्हायरल

राजस्थानमधील उदयपूरमध्ये पी. व्ही. सिंधूने थाटामाटात केलं लग्न

22 डिसेंबर रोजी पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता यांचा लग्नसोहळा पार पडला

सिंधूचा पती वेंकट दत्ता साई हा प्रतिभावान व्यावसायिक आणि अनुभवी उद्योजकसुद्धा आहे

वेंकट दत्ता साईने JSW च्या मालकीच्या दिल्ली कॅपिटल्सचंही व्यवस्थापन केलं होतं.

साडीपासून सुंदर ड्रेस कसा शिवायचा? मिताली मयेकर, सायली संजीवकडून घ्या कल्पना..