सानिया मिर्झा कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी मोहम्मद शमीसोबतच्या लिंकअपमुळे  चर्चेत असते. 

25th July 2024

Created By: Dinanath Parab

मोहम्मद शमी सोबत सानियाच काही  देणं-घेणं नाहीय, असं सानियाच्या  वडिलांनी स्पष्ट केलय. 

25th July 2024

Created By: Dinanath Parab

सानियाचे बॉलिवूडमध्ये चांगले कनेक्शन आहेत. सलमान खान तिचा  चांगला मित्र आहे.

25th July 2024

Created By: Dinanath Parab

खेळाडूंवर बायोपिकचा ट्रेंड होता. तेव्हा सानियाला तिच्या बायोपिक  बद्दल प्रश्न विचारलेला.

25th July 2024

Created By: Dinanath Parab

सानियाला एका मुलाखतीत तिचा रोल कोणी केला पाहिजे असं विचारलं, त्यावर तिने दीपिका पादुकोणच नाव घेतलेलं.

25th July 2024

Created By: Dinanath Parab

सानियाला तिचा ऑन-स्क्रीन पती कोण असावा असं विचारलं, त्यावर तिने लगेच सलमान खानच नाव घेतलं. 

25th July 2024

Created By: Dinanath Parab

माझ्या बायोपिकमध्ये सलमानने शोएबचा रोल करावा अशी माझी इच्छा आहे, असं सानिया त्यावेळी म्हणालेली. सानिया-शोएब त्यावेळी एकत्र होते.

25th July 2024

Created By: Dinanath Parab