IPL 2025 ची ओपनिंग सेरेमनी जोरदार होणार आहे. कोलकात्ताच्या ईडन गार्डन्स हा सोहळा होईल. pic credit : pin/instagram/getty
17th March 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स परफॉर्म करताना दिसतील.
17th March 2025
रिपोर्ट्सनुसार IPL 2025 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड सिंगर श्रेया घोषाल परफॉर्म करणार आहे.
17th March 2025
तिच्याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि करन ऑजला सुद्धा परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे.
17th March 2025
ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करणाऱ्या कलाकारांची नाव ऐकून असं वाटतं की, BCCI त्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे.
17th March 2025
IPL 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून होतेय. पहिला सामना कोलकात्तामध्ये होणार आहे.
17th March 2025
IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात KKR समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच आव्हान आहे.
17th March 2025
लग्नानंतर चार महिन्यात अभिनेत्रीचा संसार मोडण्याच्या मार्गावर, हिरोसोबत अफेयरचा आरोप, कोण आहे ती?
17th March 2025