ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे ठरतोय 'नॅशनल क्रश'

14 August 2024

Created By: Swati Vemul

ऑलिम्पिक पदार्पणात कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावलं

थ्री पोझिशन प्रकारात मांडीवर बसून, मग पोटावर झोपून आणि शेवटी उभं राहून वेध घेतला जातो

नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्निल हा पहिलाच भारतीय

तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक पदकवीर ठरला

या ऐतिहासिक कामगिरीनंतर स्वप्निलच्या फॉलोअर्समध्ये तुफान वाढ

इन्स्टाग्रामवर स्वप्निलच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

'नवा नॅशनल क्रश' असे स्वप्निलच्या फोटोंवर कमेंट्स

इन्स्टाग्रामवर स्वप्निल कुसळेचे तब्बल एक लाखांहून अधिक फॉलोअर्स

रायगडाला भेट दिल्यानंतर महाभारतातील 'कृष्णा'ची पोस्ट; नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी..