युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघे चर्चेत आहेत. दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. 

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

दोघांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही ठिक नसल्याची माहिती आहे. दोघे वेगळे राहत असल्याची चर्चा आहे.

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

या संदर्भात अधिकृत काही नाहीय. सोशल मीडियावरील दोघांची कृती पाहून  घटस्फोटाची चर्चा आहे. 

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पैशांचा विषय असेल, तर चहल आणि धनश्री दोघांची मिळून 69 कोटींची संपत्ती आहे. 

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पण चहल आणि धनश्री दोघांमध्ये जास्त श्रीमंत कोण? कोणाकडे जास्त संपत्ती?

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्नुसार धनश्रीची  नेटवर्थ 24 कोटी रुपये आहे.

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्नुसार चहलची नेटवर्थ 45 कोटी रुपये आहे. धनश्रीच्या तुलनेत युजवेंद्र  चहल जास्त श्रीमंत आहे. 

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab