हार्दिक पांड्या मोठी घोषणा  करणार आहे. 

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिक पांड्या मोठी घोषणा  करणार, पण कशाबद्दल?

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

लग्न, करियर, कॅप्टनशिप की, अजून काही....हार्दिक काय सांगणार आहे?

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिकने इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितलय  की, तो मोठी घोषणा करणार आहे.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिकने वेळ सांगितलेली नाही. पण लवकरच घोषणा करणार असं म्हटलय.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिक पांड्या टीम इंडियापासून लांब  आहे. फलंदाजीचा सराव करतोय.

25th oct 2024

Created By: Dinanath Parab

हार्दिक पांड्या बांग्लादेश विरुद्ध  शेवटचा t20 सामना खेळला होता. 

25th oct 2024

Created By: Dinanath Parab