सानिया मिर्झाने आपल्या खास मित्रांसमवेत नव्या वर्षाच  सेलिब्रेशन केलं.

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab

नव्या वर्षात सानिया मिर्झा एका क्रिकेटरसोबत लंचसाठी गेली होती.

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab

नव्या वर्षात ही लंच पार्टी दुबईमध्ये झाली. तिथे नुकताच एक भारतीय क्रिकेटपटू स्थायिक झालाय. 

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab

सानिया मिर्झा दुबईत राहते. सानिया आणि हा क्रिकेटर आपल्या कामाच्या निमित्ताने भारतात येत असतात.

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab

याआधी सानियाने नव्या वर्षात आपला पहिला फोटो मुलासोबत पोस्ट केला. 

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab

सानिया मिर्झा क्रिकेटर रॉबिन उथप्पासोबत लंचला गेली होती. सोबत उथप्पाची पत्नी आणि कुटुंबही होतं.

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab

लंच दरम्यान सानिया आणि उथप्पासोबत त्यांचे काही जवळचे मित्र-मैत्रिणीही  उपस्थित होते. 

 1st Jan 2025 

Created By: Dinanath Parab