विनोद कांबळी आजारी आहे. तो आपल्या आजाराच खर्च उ चलण्यासाठी सक्षम नाहीय. 

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

कपिल देव कांबळीच्या मदतीसाठी पुढे आलेले. आता प्रश्न हा आहे की, बीसीसीआय कुठल्या खेळाडूंच्या उपचाराचा खर्च उचलते?

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बीसीसीआय फक्त त्या खेळाडूंच्या उपचाराचा खर्च उचलते, जे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग आहेत. त्याशिवाय ज्या खेळाडूंना फ्यूचरसाठी तयार करते, त्यांनाही पूर्ण मदत देतात.

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बीसीसीआयने रिटायर्ड खेळाडूंच्या उपचारासाठी सुद्धा नियम बनवला आहे.

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

10 किंवा त्यापेक्षा जास्त फर्स्ट क्लास सामने खेळलेला क्रिकेटर किंवा अंपायरला निवृत्तीनंतर उपचारासाठी 5 लाखापर्यंत  मदत मिळते.

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बीसीसीआय त्याशिवाय माजी भारतीय क्रिकेटर्सची मदत करु शकते. यावर्षी BCCI ने अंशुमान गायकवाड यांच्या उपचारासाठी 1 कोटीची आर्थिक मदत केली.

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सध्या कांबळीकडे उत्पन्नाचा स्त्रोत नाहीय. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या महिना 30 हजार रुपयांवर अवलंबून आहे. 

 24th dec 2024 

Created By: Dinanath Parab