फक्त आणि फक्त  विराट कोहलीमुळे या अभिनेत्रीच्या आयुष्यात बदल झालाय. 

विराटची क्रिकेटमध्ये उंची इतकी मोठी आहे की,  बाहेरच्या फॅन्सवर  प्रभाव पडतोच.

दक्षिण भारतातील एक  प्रसिद्ध अभिनेत्री विराट  कोहलीची फॅन आहे.

विराट कोहलीमुळे वर्षा बोलाम्माच्या आयुष्यात  बदल झालाय.

वर्षाला आधी क्रिकेटमध्ये  रस नव्हता. पण आता विराटमुळे तिला या खेळात आवड निर्माण झालीय.

विराट कोहलीमुळेच IPL बघायला सुरुवात केल्याच तिने सांगितलं.

विराटची RCB च तिची  फेव्हरेट टीम आहे.  तिच्यासाठी क्रिकेट  म्हणजे विराट कोहलीच.