टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या खूप संघर्ष करतोय. त्याची आर्थिक आणि शारीरिक स्थिती  चांगली नाहीय.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विनोद कांबळी नुकताच एका कार्यक्रमात दिसला, त्यात त्याची तब्येत खराब होती. सचिनला तो नीट ओळखू सुद्धा शकला नाही.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

सचिनने कांबळीला अनेकदा मदत करण्याचा प्रयत्न केला. वर्ष 2017 मध्ये त्याला एका अकादमीत नोकरी सुद्धा दिली होती.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विनोद कांबळीला सचिनने मिडिलसेक्स ग्लोबल अकादमी मेंटॉर म्हणून नियुक्त केलं होतं. पण त्याने ती नोकरी सोडली.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

विनोद कांबळीच आता पेन्शनच्या पैशावर सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार त्याला दर महिन्याला 30 हजार रुपये पेन्शन मिळते.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

ही अकदामी घरापासून लांब होती, हे विनोद कांबळीच नोकरी सोडण्यामागच कारण होतं. त्यासाठी त्याला सकाळी 5 वाजता उठावं लागायच.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

कांबळी मुंबई T20 लीगमध्ये सुद्धा टीमचा कोच होता. पण खराब प्रकृतीमुळे त्याला आता काम करणं कठीण बनलं आहे. 

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab