युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा 
यांच्या घटस्फोटाची आज वांद्रे कोर्टात 
सुनावणी होती.
Tv9-Marathi

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा  यांच्या घटस्फोटाची आज वांद्रे कोर्टात  सुनावणी होती. 

20th March 2025

Created By: Dinanath Parab

वांद्रे कोर्टाने त्याच्या घटस्फोटावर शिक्कमोर्तब केलं आहे. आजपासून दोघांचे मार्ग वेगळे झालेत.
Tv9-Marathi

वांद्रे कोर्टाने त्याच्या घटस्फोटावर शिक्कमोर्तब केलं आहे. आजपासून दोघांचे मार्ग वेगळे झालेत.

20th March 2025

Created By: Dinanath Parab

घटस्फोटाच्या दिवशी पण चहलला काय सांगायत होतं? किंवा काय दाखवून द्यायच होतं?
Tv9-Marathi

घटस्फोटाच्या दिवशी पण चहलला काय सांगायत होतं? किंवा काय दाखवून द्यायच होतं?

20th March 2025

Created By: Dinanath Parab

कारण चहल सुनावणीसाठी कोर्टात आलेला त्यावेळी त्याने घातलेला काळ्या रंगाचा टी-शर्ट चर्चेचा विषय ठरला.

कारण चहल सुनावणीसाठी कोर्टात आलेला त्यावेळी त्याने घातलेला काळ्या रंगाचा टी-शर्ट चर्चेचा विषय ठरला.

20th March 2025

Created By: Dinanath Parab

'बी युअर ओन शुगर डॅडी' असा युजवेंद्र चहलच्या टी-शर्टवर इंग्रजी भाषेत मेसेज लिहिलेला होता.

20th March 2025

Created By: Dinanath Parab

एखादी मुलगी वयाने खूप मोठ्या, श्रीमंत माणसाला पैशांसाठी डेट करत असेल, तर त्याला 'शुगर डॅडी' म्हणतात.

20th March 2025

Created By: Dinanath Parab

'बी युअर ओन शुगर डॅडी' म्हणजे तुम्ही तुमचे शुगर डॅडी बना. पैशांसाठी दुसऱ्याकडे जाऊ नका. एकप्रकारे त्याने हा टोमणा मारलाय. 

20th March 2025

Created By: Dinanath Parab