टोमॅटो हे फळ आहे, पण त्याची गणना भाज्यांमध्ये केली जाते.

Created By: Shailesh Musale

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे अँटी-ऑक्सिडंट आढळते, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते.

टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी आढळते, जे पोट लवकर भरण्यास मदत करते

टोमॅटोमध्ये भरपूर पाणी आढळते. त्यामुळे ते खाल्ल्याने डिहायड्रेशनचा धोका टळतो

टोमॅटोपासून मिळणारे लायकोपीन त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

टोमॅटोमध्ये फायबर आढळते, जे आतड्यात अन्न जाण्यास मदत करते.