अभिनंदन! चंद्रयान-3 चंद्रावर उतरले...यशस्वी लँडिंग!
संपूर्ण भारतासाठी आनंदाची बातमी, चंद्रयान-3 यशस्वी लँडिंग
भारताची चंद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली आहे
आज चंद्रावर चंद्रयान-3 उतरले आहे
त्यामुळे इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे
चंद्रयान-3 मधील लँडर आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे
त्यामुळे जगभरात भारताची शान वाढली आहे
क्लिक
करा