संपत्तीत अनेक दिग्गजांंना दिली धोबीपछाड
Infosys चे संंस्थापक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचे जावाई ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.
त्यांची वार्षिक कमाई अब्जावधींची आहे. दिग्गजांना त्यांनी मागे टाकले आहे.
त्यांची वार्षिक कमाई 300 कोटी इतकी आहे.
त्यांच्याकडे 775 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.
इन्फोसिस रॉयल्टी, शेेअर यासह पुस्तके, व्याख्याने यातून कमाई होते.
गेल्या 24 वर्षांपासून त्यांनी स्वतःहून साडी खरेदी केली नाही.
काशीला गेल्या असताना त्यांनी याविषयीचा निर्णय घेतला होता.
क्लिक
करा