उसामध्ये असलेली नैसर्गिक साखर फ्लेव्होनसह एकत्रित होऊन ग्लायकोसाइड तयार करतात

यकृत आणि मूत्रपिंडांना आधार देऊन विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

उसाचा रस तुमचे यकृत मजबूत करू शकतो. याशिवाय काविळीच्या रुग्णांसाठी हे आरोग्यदायी पेय आहे.

उसामध्ये असलेले सुक्रोजचे प्रमाण तुमच्या शरीराला ऊर्जा पुरवते.

उसाचा रस प्यायल्याने त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.

याचे दररोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील आवश्यक खनिजांची कमतरता दूर होते.

sugar

बनवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत त्याचे सेवन केले पाहिजे. कारण ते लवकर ऑक्सिडाइज होते.