सनी देओलचा 'गदर 2' लवकरच होणार प्रदर्शित
सिनेमाच्या प्रमोशननिमित्त टीम पोहोचली अटारी बॉर्डरवर
अटारी बॉर्डरवर अमीषा पटेल 'सकीना'च्या लूकमध्ये
तारा सिंगच्या लूकमधील सनी देओलने जिंकली सर्वांची मनं
यावेळी सनी देओलने देशभक्तीपर गाण्यांवर केला भांगडा
'गदर 2'च्या कलाकारांना पाहण्यासाठी अटारी बॉर्डरवर तुफान गर्दी
अटारी बॉर्डरवर सनी देओलने म्हटले 'गदर'मधील लोकप्रिय डायलॉग्स
गायक उदीत नारायण यांनी गायली चित्रपटातील सुपरहिट गाणी
पिलर 102 याठिकाणी जात सनी देओलने पाकिस्तानी चाहत्यांशीही साधला संवाद
तब्बल 22 वर्षांनंतर तारा सिंग-सकीना पुन्हा येणार एकत्र
सनी देओलने जवानांचेही मानले आभार
येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार 'गदर 2'
Gadar 2 team at atari border 12
Gadar 2 team at atari border 12