योगायोग म्हणा किंवा दुसरं काही, टीम इंडियाच्या बॉलर्ससोबत हे काय होऊन बसलं?
Created By: Harish Malusare
11 july 2024
यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 2024 टीम इंडियाने जिंकत इतिहास रचला
टीम इंडियाच्या विजयामध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सर्वच गोलंदाजांना झटका बसलाय
वर्ल्ड कप झाल्यावर आयसीसीने रँकिंग यादी जाहीर केली
या यादीमध्ये प्रत्येक खेळाडूला तोटा झाला असून त्यांच्या रँकिंगमध्ये दोन ते चार स्थानांची घसरण
बुमराह, अर्शदीप, कुलदीप, अक्षर, जडेजा आणि पंड्या यांचा यामध्ये समावेश आहे
हे सुद्धा वाचा : वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारी हिच्या दिलखेच अदा