टीम इंडियाचा धुवांधार फलंदाज रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरला.

26 December 2023

रोहित शर्मा याने पहिल्या डाव्यात 5 धावा केल्या तर दुसऱ्या डाव्यात भोपळाही फोडू शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर रोहित शर्मा याला अजून यश मिळाले नाही.

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर पाच कसोटी सामने आणि दहा डाव खेळला आहे.

दहा डावांत मिळून रोहित शर्मा याने केवळ 128 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा याची धावांची सरासरी केवळ 12.80 आहे.

रोहित शर्मा दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे.