पीएम सूर्योदय योजनेचा फायदा, मिळवा 300 युनिट वीज मोफत
20 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
पीएम सूर्य घर योजनेमुळे (PM Surya Ghar Yojana) घर उजळणार
घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत
PM Surya Ghar Yojana ग्राहकांना सबसिडी मिळणार
https://pmsuryaghar.gov.in वर ऑनलाईन अर्ज
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना होणार फायदा
अधिक वीज उत्पादन विक्री करुन 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल
Rooftop Solar Scheme योजना ग्रामीण भागासाठी वरदान
हे सुद्धा वाचा | साडीतच प्रचंड सुंदर दिसतेस, प्रार्थना बेहेरे हिचा साडीतील रॉयल लूक