जिओने भारतात स्वस्त फोन देऊन टेलिफोन क्रांती केली.
21 November 2023
जिओकडून आता स्वस्त लॅपटॉप देण्याची योजना तयार केली जात आहे.
क्लाउड लॅपटॉप 15 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे.
जिओकडून यासाठी HP, एसर, लेनोवोसह अन्य कंपन्यांशी बोलणी सुरु आहे.
लॅपटॉपमध्ये स्टोरेज आणि प्रोसेसिंगसोबत एक 'टर्मिनल' असणार आहे. त्यामुळे युजर्सला सर्व सर्व्हिसचे एक्सेस मिळेल.
कंपनीकडून क्लाउड पीसी (पर्सनल कंप्यूटर) आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या योजनांसदर्भात कंपनीकडून अधिकृतरित्या अजून काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा... भारत फायनल हरला पण ४६ पैकी ४५ दिवस भारताचे