व्हॉट्सॲपवर आले की AI फीचर; इतका सोपा आहे वापर

व्हॉट्सॲपवर आले की AI फीचर;  इतका सोपा आहे वापर 

13 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
जगभरात आत एआयचा बोलबाला, व्हॉट्सअपवर त्याचा वापर करा

जगभरात आत एआयचा बोलबाला, व्हॉट्सअपवर त्याचा वापर करा

Meta लवकरच  AI क्लबमध्ये; AI च्या Llama मॉडलचा करणार वापर

Meta लवकरच  AI क्लबमध्ये; AI च्या Llama मॉडलचा करणार वापर

कृत्रिम बुद्धिमत्ता टूलचा वापर करुन मिळवा प्रश्नांना उत्तर

कृत्रिम बुद्धिमत्ता टूलचा वापर करुन मिळवा प्रश्नांना उत्तर

एआय फीचरमुळे युझर्सला स्वतंत्र एआय ॲपची नाही राहिली गरज

युझर्सला एका क्लिकवर AI Access मिळणार, त्याचा रोज वापर करता येणार

WABetaInfo नुसार लवकरच iOS आणि Android बीटावर हे फीचर 

Meta AI फीचर व्हॉट्सॲपमध्ये सर्वात टॉपवर दिसेल