ISRO मुळे लागले iPhone 15 ला चारचांद
नवीन दमाच्या iPhone 15 शी इस्त्रोचे असे आहे कनेक्शन
आयफोन 15 मध्ये ISRO च्या या सेवेचा लाभ युझर्सला मिळत आहे.
केंद्र सरकारनेच इस्त्रोची ही सेवा घेण्यासाठी अट घातली. त्यानंतर फोनमध्ये त्याचा वापर सुरु झाला.
आयफोन 15 मध्ये ISRO ची नॅव्हिगेशन प्रणाली बसविण्यात आली आहे.
आयफोन 15 मधील GPS हे इस्त्रोने विकसीत केलेले आहे.
भारतीय उपग्रह आणि स्थानिक स्टेशनचा वापर करत नॅव्हिगेशन करता येईल
त्यामुळे प्रवासात रस्ता शोधताना अचुकता येईल.
Nushrratt Bharuccha चा इंडो-वेस्टर्न लुक तुम्ही करु शकता ट्राय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा