स्वतःच्याच फोटोचे तयार करा स्टीकर, व्हॉट्सॲपचे खास फीचर
8 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
अनेकदा व्हॉट्सॲपवर टेक्स्ट चॅटिंगने कंटाळा येतो
अशावेळी स्टीकर्स, इमोजीचा सर्रास वापर करण्यात येतो
तुम्ही स्वतःचा फोटो वापरुन सुद्धा स्टीकर तयार करु शकता
तुम्ही स्वतःचा फोटो वापरुन सुद्धा स्टीकर तयार करु शकता
त्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये स्टिकर्स वर जाऊन न्यू आयकनवर क्लिक करा
माय स्टीकर पॅक हा पर्याय निवडा, त्यावर नाव लिहा आणि एड करा
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचा फोटो असलेले स्टीकर पब्लिश करा
माय स्टीकर मॅसेजवरुन हे स्टीकर तुम्हाला शेअर करता येईल
Nushrratt Bharuccha : हाय मेरी परम सुंदरी, नुसरत भरूचाचा हॉट अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा