proceed-to-verify

आता आधार कार्ड ठेवा थेट मोबाईलमध्ये, कसे, काय? जाणून घ्या सर्व डिटेल्स

आता आधार कार्ड ठेवा थेट मोबाईलमध्ये, कसे, काय? जाणून घ्या सर्व डिटेल्स

18 March 2025

Created By: Aarti Borade

Tv9-Marathi
verify-an-aadhaar-no

कधीकधी अचानक आधार कार्डची गरज लागते. तेव्हा ऑनलाइन आधार कार्ड कसे डाऊन लोड करावे प्रश्न पडतो

uidai

चला जाणून घेऊया आधारकार्ड डाऊनलोड करण्याची सोप्पी पद्धत

m-aadhar

सर्वाच पहिले तुम्हाला UIDAIच्या साइटवर जावे लागेल

https://uidai.gov.in/ वर जाऊन भाषा निवडा

त्यानंतर माय आधार सेक्शनमध्ये Get Aadhaarवर क्लिक करा

आधार नंबर, एनरोलमेंट आयडीची माहिती टाका. ओटीपी सेंटवर क्लिक करा

अधिकृत नंबरवर ओटीपी येईल तो टाकून व्हेरीफाय करा