तुमचं व्हॉट्सॲपचं चॅट कोण वाचतंय चोरून? घ्या की जाणून
22 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
WhatsApp Web चा वापर नाही, तरी लॉगिन? मग व्हा सावध
मोबाईलची बॅटरी झपाट्याने उतरत असेल तर स्पाईवेअरचा धोका
नोटिफिकेशन इतर डिव्हाईसवर दिसत असेल तर एक्सेस झाला शेअर
जर अनोळखी लिंक वारंवार दिसत असेल तर सायबर हँकिंगचे संकेत
मोबाईलमध्ये अनोळखी ॲप तर इन्स्टॉल केलं नाही ना, करा चेक
स्क्रीन सतत ऑन-ऑफ होते तर मग फोन दुसराच करतोय मॉनिटर
व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये अचानक बदल झाल्यास हँकिंगचा ओळखा धोका
हे सुद्धा वाचा | संजयचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत 1987 मध्ये झालं होतं.