इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स एका झटक्यात वाढणार! कसं ते जाणून घ्या
12 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ टाकल्यानंतर लाईक्स वगैरे मिळत नाहीत. फॉलोअर्स वाढत नाहीत तर ही सोपी पद्धत फॉलो करा.
फॉलोअर्स वाढवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचं प्रोफाईल मेंटेन करावं लागेल.
प्रोफाईलवर चांगला फोटो लावा. बायकोमध्ये क्लियर माहिती द्या. युजरनेम लक्षात ठेवण्यासारखा असावा.
चांगल्या क्रिएटीव्ह आणि उत्सुकता वाढवणाऱ्या पोस्ट टाका. पोस्ट करताना चांगल्या कॅप्शन द्या. यामध्ये थोडा पर्सनल टच असावा.
आठवड्यात तीन चार पोस्ट करा. एक्टिव्ह असाल तर लोकं जोडली जातील. स्टोरी आणि रील्स टाकत राहा. तसेच टाइम टू टाइम लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा .
योग्य हॅशटॅग वापरा. ट्रेंडिंग हॅशटॅगचा जास्तीत जास्त वापर करा. त्यामुळे पोस्ट जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल.
कमेंट्सला उत्तर द्या. DMs कडे दुर्लक्ष करू नका. पोल-प्रश्न उत्तर अशा स्टोरीज टाका.
दुसऱ्यांसोबत व्हिडीओ किंवा रील्स बनवा. यामुळे एकमेकांच्या फॉलोअर्सकडे पोहोचण्यास मदत होईल.