तुरुंगवारीच नाही तर दंड ही भारी, आधार कार्डमुळे बसेल दणका 

18 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

बोगस आधार कार्ड तयार करणे आणि वापर करणे धोक्याचे 

3 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांच्या दंडाची तरतूद 

त्यामुळे तुमचे आधार कार्ड खरे की खोटे हे अगोदर तपासा  

uidai.gov.in या साईटवर जाऊन करा आधारची तपासणी 

आधारच्या सेवा पर्यायात Verify an Aadhaar No वर क्लिक करा

आधार क्रमांक टाकून, कॅप्चा कोड टाका, तपासा 

Proceed to Verify केल्यावर आधारचा वैधता समजेल