PIN ची नाही झंझट,
पेमेंट होईल झटपट
8 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
Tap to Pay फीचर्स एकदम फायद्याचे
या व्यवहारासाठी PIN ची गरज नाही
कॉन्टेक्टलेस क्रेडिट, डेबिट कार्ड सेवा
झटपट पेमेंट करण्यासाठी ही सुलभ पद्धत
UPI वर पण आले असेच फीचर
यामध्ये 200 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी पिनची नाही गरज
कार्ड टॅप करताच तुमच्या खात्यातून रक्कम वळते होते
माशाल्लाह..क्या बात है, हिनाची पिवळ्या ड्रेसमध्ये घायाळ अदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा