Motorola Kriti Sanon 1

कृती सेनॉनच्या हातात दिसला  हा स्वस्त 5G स्मार्टफोन

9  January 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
मोटोरोलाचा Moto G34 5G भारतात दाखल झाला आहे

मोटोरोलाचा Moto G34 5G भारतात दाखल झाला आहे

या नवीन मोटोची 6.5 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले

या नवीन मोटोची 6.5 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले

कंपनीने त्यात Snapdragon 695 प्रोसेसरचा केला उपयोग

कंपनीने त्यात Snapdragon 695 प्रोसेसरचा केला उपयोग

50MP प्रायमरी तर 2MP मायक्रो, 16MP फ्रंट कॅमेरा 

स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी, 20 wat चार्जिंग सपोर्ट 

4GB/128 GB फोन 10,999 रुपयांना

तर 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो