insta सारखी आता WhatsApp वर देखील लावू शकता गाणी,मिळेल फ्री लायब्ररी
26 March 2025
Created By: atul kamble
WhatsApp आता एक नवीन फिचर आणत आहे.त्यात युजर आपल्या स्टेटसवर फोटोसह म्युझिक लावू शकणार
युजर्स स्टेटसवर म्युझिक शेअर करु शकणार,हे गाणी spotify द्वारे शेअर होतील, त्याला एपला जोडले जाईल
हे नवीन फिचर beta व्हर्जनवर उपलब्ध आहे. ज्यास ios वर टेस्टींग करताना स्पॉट केले गेले. यात spotify चे इंटेग्रेशन आहे
फिचर लाँच झाल्यानंतर spotify युजर्सना शेअर शीटमध्ये WhatsAppचे ऑप्शन दिसेल,हे फिचर इंस्टासारखेच असेल
इंस्टाग्रामची रिल्सला व्हॉट्सवर शेअर करण्यासाठी तुम्हाला शेअर बटण क्लीक करायचे असते.येथे WhatsApp चॅट आणि स्टेट, दोन्ही ऑप्शन मिळतील
तुम्ही कोणाला व्यक्तीला किंवा त्या रिल्सला आपल्या स्टेटसवर शेअर करु शकता.यासाठी लिंक कॉपी -पेस्ट करायची गरज नाही
spotify एप वरुन कोणतेही गाणे व्हॉट्सअप स्टेटसमध्ये शेअर करु शकता.सध्या व्हॉट्सअपच्या बिटा व्हर्जनमध्ये हे फिचर आहे
या फिचरबाबत WABetaInfo ने माहीती दिली, याचे स्टेबल व्हर्जनवर लाँच होण्याची तारीख माहीती नाही.
व्हॉट्सअप अनेक इतर फिचरवरही काम करीत आहे, यात मोशन फोटो शेअरींगचा पर्याय येणार आहे.
आपल्या नवऱ्यापेक्षा वयाने किती लहान आहे अभिनेत्री राणी मुखर्जी