21 डिसेंबर 2024
अनेक भाषांमध्ये तुमचा युट्यूब व्हिडीओ होणार डब, अशी करा कमाई
तुम्ही युट्यूब व्हिडीओ तयार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता व्हिडीओ अनेक भाषांमध्ये डब करू शकता.
युट्यूबने ऑटोमॅटिक डबिंग फीचर लाँच केलं आहे. त्याच्या मदतीने व्हिडीओ अनेक भाषेत डब करू शकता.
हे फीचर तुम्ही तुमच्या कंप्युटरमध्ये इनेबल करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्वात प्रथम कंप्यूटरमध्ये युट्यूब स्टुडिओत साईन करा आणि त्यानंतर सेटिंग्सवर क्लिक करा.
तिथे अपलोड डिफॉल्ट्सचा पर्याय दिसेल आणि तिथेच एडवांस सेटिंग पर्याय असेल.
एडवांस सेटिंगवर क्लिक करा आणि ऑटोमॅटिग डबिंगवर जाऊन इनेबल करा. यानंतर व्हिडीओ ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करा. तिथेच लँग्वेज डब होईल.
व्हिडीओ पब्लिश करण्यापूर्वी रिव्ह्यूचं ऑप्शन असेल. युट्यूबच्या या व्हिडीओचा वापर करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.