Tv9 Bharatvarsh
Marutiच्या या कारवर मिळतोय 45000 रुपये डिस्काऊंट

15 March 2025
Created By: Aarti Borade
मारुती बलेनो भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे

या गाडीचे फिचर लोकांना आवडत आहेत
या गाडीचे फिचर लोकांना आवडत आहेत
मारुती सुजुकी कंपनी बलेनो या गाडीवर ४५००० रुपये डिस्काऊंट देत आहे

या गाडीवर एक वॅल्यू फॉर-मनी प्रीमियम हॅचबॅग आहे

बलेनोमध्ये MT सिग्मा आणि AGS पेट्रोल ट्रिम्सवर 45000 रुपयांची सूट देण्यात आली आहे

ऑफरमध्ये ३०००० रुपयांचा कंज्युमर डिस्काउंट आणि १५००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे

बाजारात गाडीची किंमत ६.७० लाख रुपयांपासून सुरुवात आहे

सारा तेंडुलकरचे १०० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा