Motorola Moto G85 किंमत घसरली, पाहा काय आहे किंमत..

15 जानेवारी 2025

Flipkart रिपब्लिक डे सेलच्या निमित्ताने Moto G85 ची किंमत कमी झालीय

 Motorola Moto G85 ची किंमत 16,999 पर्यंत किंमत कमी झाली आहे

 मोटोरोला फोनची किंमत आधी 17,999 रुपये होती,ही किंमत 1000 रु. कमी झाली

बँक कार्डवर एक हजार रुपये सूट मिळत आहे,मिड रेंजचा हा फोन स्वस्त झालाय

  एक्स्चेंजवर हा फोन 11,300 रुपयांना मिळेल, परंतू तुमच्या फोनची कंडीशन चांगली हवी

Qualcomm Snapdragon 6s Gen3 chipset प्रोसेसर आहे

हा स्मार्टफोन IP52 रेटेड वॉटरप्रुफ असल्याने फोन पावसात देखील वापरु शकता

यात फिंगरप्रिंट सेंसर असून डुएल स्पीकर सेटअप आहे. डॉल्बी एटमॉसला सपोर्ट करतो

 यात ड्युएल रेअर कॅमेरा सेटअप असून 50-megapixel sony LTIA600 प्रायमरी कॅमेरा आहे

8 MP चा फ्रंट कॅमेरा असून बॅटरी क्षमता 50000mAh असून 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे