real8

भारतात 50MP प्रायमरी कॅमरा आणि आयफोन 14 प्रोचे डायनामिक आयलँड फीचर असणार फोन आला.

mobile
real7

चायनीज टेक कंपनी रियलमीने 4 सप्टेंबर रोजी रियलमी C51 स्मार्टफोन लॉन्च केला.

real6

बजट सेगमेंटच्या या स्मार्टफोनच्या रियर पॅनलमध्ये कंपनीने 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. 

real5

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

फोनमधील विशेष म्हणजे आयफोन 14 प्रोमध्ये असलेले डायनामिक आयलँड फंक्शनॅलिटी फिचर यामध्ये दिले गेले आहे. 

कंपनी या फिचरला मिनी कॅप्सूल म्हणत आहे.

मिनी कॅप्सूल फिचरमुळे होम स्क्रीनवर डेटा युसेज आणि चार्जिंग इन्फोर्मेशन पाहू शकतात.

कंपनीने स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज दिले आहे. त्याची किंमत 8,999  आहे.

ऋषभ पंत याचा व्हिडीओ पाहून चाहते झाले खूश, म्हणाले...