iPhone 16 होणार लाँच, जुने मॉडेल होणार स्वस्त, मग ही घ्या काळजी 

27 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

iPhone 16, 9 सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता 

या नवीन आयफोनचे चार नवीन मॉडेल बाजारात येतील 

या नवीन आयफोनमुळे जुने आयफोन होतील स्वस्त 

जुन्या आयफोनची कंडिशन तपासा, मूळ बिल पावती घ्या

पॉवर ऑन आणि फोन लॉक तपासा, त्यामुळे फसवणूक टळेल

जु्न्या आयफोनची स्क्रीन चांगल्याप्रकारे तपासा 

कॅमेरा लेन्स, सेटिंग्ज जरुर चेक करा