भारतात इलेक्ट्रीक कारचे  मार्केट वाढत आहे. 

09 December 2023

रतन टाटा यांनी बाजारात आणलेली नॅनो कारची  चर्चा एकेकाळी चांगलीच रंगली होती.

टाटा मोटर्सने नेक्सन, टियागो, हॅरियर, सफारी सारखी कार इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये आणली आहे. 

टाटा मोटर्स कर्व ईवी एसयूव्ही कार एप्रिल 2024 मध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. 

टाटा कर्व या गाडीची किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. 

पाच सीटर ही एसयूव्ही कार आरामदायक असणार आहे. 

एकवेळा चार्ज केल्यावर ती 400 ते 550 किलोमीटर चालणार आहे.