या जाळ्यात गावू नका; नाहीतर तुमचं SBI चं खातं खाली होणार 

5 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

SBI ग्राहकांसाठी PIB ने एक अलर्ट दिला आहे 

PIB Fact Check नुसार, सायबर भामटे जाळे लावून बसले आहेत

रिवॉर्ड्स पॉईंटच्या नावाने ग्राहकांना सायबर भामटे गंडा घालत आहेत

एसबीआय रिवॉर्ड्स नावाने एक APK File चा टेक्स्ट मॅसेज पाठण्यात येत आहे

9980 रिवॉर्ड्स पॉईंट्स रिडीम करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला 

ही  APK File इन्स्टॉल होताच मोबाईल हॅक करण्यात येतो 

तुमची वैयक्तिक, बँकेची माहिती मिळवून ते खात्यातील रक्कम लंपास करतात