Instagram च जून नाव तरी काय? पटापट सांगा

19 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

तरुणाई इन्स्टाग्रामचा सर्वाधिक वापर करते 

इन्स्टाग्राम एक फोटो, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे

जगभरात गेल्या काही वर्षात हा प्लॅटफॉर्म सर्वाधिक लोकप्रिय

सध्या सर्वाधिक वापर होणारे इन्स्टाग्राम पूर्वी असे नव्हते

सुरूवातीला इन्स्टाग्रामचे नाव आणि काम दोन्ही वेगळे होते 

इन्स्टाग्रामचे सुरुवातीचे नाव बरबन होते. ते मोबाईल चेक इन ॲप होते 

लोकप्रियता न मिळाल्याने व्हिडिओ आणि फोटो शेअरिंगची सुविधा देण्यात आली