WhatsApp Video Call : आले नवीन दमदार फीचर, असा झाला बदल
3 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
व्हॉट्सॲप हे इन्स्टेंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. देशात कोट्यवधी युझर्स आहेत
व्हॉट्सॲप, मेटाचा प्लॅटफॉर्म आहे. त्याचे अनेक फीचर आहेत
व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगमध्ये नवीन फीचर आले आहे
व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगमध्ये असा बदल झाला आहे.
व्हिडिओ कॉलिंगसाठी फिल्टर आणि बॅकग्राऊंड सपोर्ट
नवीन फीचरच्या मदतीने नवीन फिल्टर ॲड करता येईल
या फीचरच्या मदतीने बॅकग्राऊंड पण बदलता येईल
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा