कोणता मासा पाण्यात श्वास घेऊ शकत नाही? UPSC परिक्षेत विचारला प्रश्न
1 April 2025
Created By: Aarti Borade
यूपीएससी परिक्षेत नेहमीच हटके प्रश्न विचारण्यात येतात
नुकताच कोणता मासा पाण्यात श्वास घेऊ शकत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता
याचे उत्तर आहे ब्लू व्हेल मासा आहे
इतर माशांप्रमाणे व्हेल माशाला कल्ले नसातात
त्यामुळे माणसांप्रमाणे व्हेल माशाला श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते
व्हेल माशाच्या डोक्यावर ब्लोहोल असतो. त्यातून तो पाण्याबाहेर श्वास घेतो
अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देताना बॉबी देओल...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा