होश उडवणारा हेली शाहचा अंदाज

हेली शाह ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे

तसेच ती सोशल मीडिया सेन्सेशन ही आहे

ती तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंद्वारे सोशल मीडियावर तापमान वाढवत असते.

हेली शाहने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या ताज्या फोटोत ती काळ्या जॅकेटमध्ये किलर दिसत आहे

खुले केस, न्यूड मेकअमध्ये हेली खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे

या लूकमध्ये हेली तिच्या किलर स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवताना दिसत आहे.