'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे
12 November 2024
Created By: आयेशा सय्यद
या मालकेतीली पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात
अरुंधती आणि अभिषेक, यश, ईशा ही तिची तीन मुलं यांच्यातील नातं घट्ट आहे
ऑफस्क्रीन देखील त्यांची चांगली मैत्री आहे
अरुंधतीची मुलं तिला ऑफस्क्रीन 'मधुराणी' अशी हाक मारतात
आधी तिला मधुराणीताई म्हणायचो, पण नंतर नातं अधिक घट्ट झालं मग आम्ही फक्त मधुराणी म्हणू लागलो- यश
'आई कुठे काय करते' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे
अक्कल द्या थोडीशी...; प्राजक्ता माळीचा दिवाळीतील व्हीडिओ चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा