अभिनेता रितेश देशमुखचा खास अंदाज...
29 July 2024
Created By: आयेशा सय्यद
रितेश देशमुखने फ्लोलर कपड्यांमध्ये फोटोशूट केलंय
त्याचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय
अनेकांनी कमेंट करत रितेशच्या या लूकला दाद दिली आहे
एक नंबर ना भाऊ..., अशी कमेंट रितेशच्या चाहत्याने केलीय
बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचं रितेश सूत्रसंचालन करतोय
बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा