Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar : झी मराठीवरील 'शिवा' फेम अभिनेता लवकरच लग्नगाठ बांधणार आहे

झी मराठीवरील 'शिवा' फेम अभिनेता लवकरच लग्नगाठ बांधणार आहे

11 December 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar (11)

'शिवा' मालिकेत आशु ही भूमिका साकारणारा शाल्व किंजवडेकर लग्नबंधनात अडकणार आहे

Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar (6)

श्रेया डफळापूरकर हिच्याशी शाल्व विवाहबद्ध होणार आहे

Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar (15)

या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे

ग्रहमख पार पडलं, याचे फोटो शेअर केलेत

शाल्व आणि श्रेयाच्या केळवणाचा फोटो...

पाहा व्हीडिओ... 

Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar

Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण