अभिनेत्री खुशबू तावडे हिने गोंडस मुलीला जन्म दिलाय

27 October 2024

Created By: आयेशा सय्यद

खुशबू आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत

त्यांनी लाडक्या लेकीचं नाव 'राधी' असं ठेवलं आहे

यावरून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत

काहींनी नावाला पसंती दिलीय, तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय

खूपच छान नाव आहे, असं एका चाहतीने म्हटलंय

कधी कधी वेगळं करण्याच्या नादात काहीही होऊन बसत तसं हे नाव वाटतं, अशी नेटकऱ्यांची कमेंट 

राधी हे उद्धटासारखं नाव पुकारलेलं वाटतं, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

राधा किंवा राधिका ठेवायला पाहिजे होते, राधी का?, अशीही कमेंट चाहतीने केलीय

नामकरण सोहळ्याचा व्हीडिओ पाहा...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस