सध्या सगळीकडे उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय

14 September 2024

Created By: आयेशा सय्यद

सेलिब्रिटींच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झालाय

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या घराचा बाप्पा... 

तुझे ठायी माझी भक्ति, विरुठावी गणपती, असं म्हणत अक्षयाने बाप्पासोबतचे फोटो शेअर केलेत

हार्दीक आयुष्यात आल्यापासुन तुझ्या येण्याचा आनंद द्विगुणित झालाय असं वाटतं- अक्षया

गणपती बाप्पासाठी अक्षया हार्दीक यांनी खास सजावटही केलीय

अक्षया- हार्दीकच्या घरचा बाप्पा

'सैराट'च्या पहिल्या कमाईतून रिंकू राजगुरुने काय खरेदी केलं होतं?