Akshaya Deodhar (1)

अभिनेत्री अक्षया देवधरने नवा व्यवसाय सुरु केला आहे

1 August 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Akshaya Deodhar : अक्षयाने साड्यांचं दालन सुरु केलं आहे

अक्षयाने साड्यांचं दालन सुरु केलं आहे

Akshaya Deodhar (8)

‘भरजरी’ असं अक्षयाच्या ब्रँडचं नाव आहे

Akshaya Deodhar (12)

निधी आणि माधुरी या दोन मैत्रिणींसोबत अक्षयाने हा ब्रँड सुरु केलाय

 प्रत्येकीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात पाहिलेले स्वप्न एकत्र येऊन पूर्ण करत आहोत, अशी पोस्ट अक्षयाने शेअर केलीय

चाहत्यांनी तिला या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्यात

याबाबतचा व्हीडिओ अक्षयाने शेअर केलाय

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी