अभिनेत्री अक्षया देवधरने एक खास पोस्ट शेअर केलीय
28 July 2024
Created By: आयेशा सय्यद
तिने एक आनंदाची बाब चाहत्यांसोबत शेअर केलीय
"प्रत्येकाची स्वप्नं असतात, तसंच माझ्याही अनेक स्वप्नांमधलं हे एक मोठ्ठं स्वप्न होतं. ते लवकरच पूर्णत्वास येतंय"
31 जुलैला नवीन प्रवासाला सुरुवात करतेय, तुमची साथ कायम असेल याची खात्री आहे, असं म्हणत अक्षयाने पोस्ट शेअर केलीय
चाहत्यांनी कमेंट करत अक्षयाला शुभेच्छा दिल्यात
हे स्वप्न नक्की काय आहे? अक्षयाचं कोणतं स्वप्न पूर्ण झालंय? यासाठी 31 जुलैपर्यंत वाट पाहावी लागले
पाहा व्हीडिओ...
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा