'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता...
05 May 2024
Created By: आयेशा सय्यद
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर...
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत
यात ती आधीपेक्षा खूप वेगळी दिसत आहे
अपूर्वाच्या लूकमधील बदलाची सोशल मीडियावर चर्चा होतेय
नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केलीय
तू वेगळी दिसतीयेस, वेट लॉस करतीयेस का? असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे
मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा