हिजाब घालून दीपिकाची नणंद स्विमिंग पूलमध्ये; लागलीच ट्रोल
06 May 2024
Created By: Shital Munde
दीपिका कक्करची नणंद सबा इब्राहिम कायमच चर्चेत असते
सबा इब्राहिम व्लाॅग्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते
नुकताच सबा संपूर्ण कुटुंबासोबत ट्रीपला गेलीये
यावेळी व्लाॅग्समध्ये सबा हिजाब घालून स्विमिंग पूलमध्ये उतरल्याचे बघायला मिळतंय
हिजाबमध्येच स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना सबा दिसतंय
सबाचे हिजाब घालून स्विमिंग पूलमध्ये जाणे लोकांना अजिबातच आवडले नाहीये
लोक सबा हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत